Maratha-OBC Reservation:'मराठा-ओबीसी आरक्षणाशिवाय हार - फेटा घालणार नाही' | PankajaMunde|Sakal Media

Maratha-OBC Reservation:'मराठा-ओबीसी आरक्षणाशिवाय हार - फेटा घालणार नाही' | PankajaMunde|Sakal Media

Maratha-OBC Reservation:'मराठा-ओबीसी आरक्षणाशिवाय हार - फेटा घालणार नाही' | PankajaMunde|Sakal Mediabr बीड (Beed) : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation )विषय मार्गी लागल्याशिवाय हार घालणार नाही तर ओबीसी आरक्षण पुर्ववत झाल्याशिवाय फेटा घालणार नाही, असा पण भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde)यांनी सोमवारी केला. भाजप जिल्हा कार्यकारीणी बैठक व समर्थ बुथ अभियान कार्यशाळेत त्या बोलत होत्या.


User: Sakal

Views: 2.5K

Uploaded: 2021-08-16

Duration: 01:02

Your Page Title