अफगाणिस्तानमधून सुटका झालेल्या नागरिकांनी दिला 'भारत माता की जय'चा नारा

अफगाणिस्तानमधून सुटका झालेल्या नागरिकांनी दिला 'भारत माता की जय'चा नारा

अफगाणिस्तानच्या काबुल येथून सुटका करण्यात आलेल्या भारतीय नागरिकांना गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर आणण्यात आले. यावेळी आपल्या मायदेशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या नागरिकांनी 'भारत माता की जय'चा नारा दिला.

User: Lok Satta

Views: 10

Uploaded: 2021-08-18

Duration: 01:12

Your Page Title