Mumbai Malls Shut Again After 2 Days: मुंबई आणि आसपासच्या परिसरातील मॉल्स दोन दिवसातच करावे लागले बंद

Mumbai Malls Shut Again After 2 Days: मुंबई आणि आसपासच्या परिसरातील मॉल्स दोन दिवसातच करावे लागले बंद

काल (17 ऑगस्ट, 2021) दुपारनंतर मुंबई आणि आसपासच्या परिसरातील अनेक मॉल बंद करण्यात आले होते.अवघ्या 2 दिवसातच मुंबईतील मॉल पुन्हा बंद करावे लागले आहेत. जाणून घ्या का बंद करण्यात आले मॉल.

User: LatestLY Marathi

Views: 30

Uploaded: 2021-08-18

Duration: 01:56

Your Page Title