दुखापतनंतरही बजरंग पुनियाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचे नरेंद्र मोदींनी केले कौतुक

दुखापतनंतरही बजरंग पुनियाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचे नरेंद्र मोदींनी केले कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑलिम्पिकमधील पदक विजेते खेळाडू तसेच स्पर्धेत सहभाग घेतलेल्या खेळाडूंसोबत संवाद साधला. यादरम्यान पंतप्रधानांनी पदक विजेत्यांचे कौतुक तर केलेच पण त्याचबरोबर त्यांनी पदक जिंकू न शकलेल्या खेळाडूंचेही मनोबल वाढवले.

User: Lok Satta

Views: 12

Uploaded: 2021-08-18

Duration: 01:55

Your Page Title