तहसीलदार ज्योती देवरेंच्या प्रकरणावरून चित्रा वाघ संतापल्या

तहसीलदार ज्योती देवरेंच्या प्रकरणावरून चित्रा वाघ संतापल्या

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी एका ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून आत्महत्येचा इशारा दिला आहे. त्यानंतर ज्योती देवरे यांच्यावर भ्रष्टाचार आणि पदाचा दुरुपयोग केला आहे, असे आरोप लावण्यात आले आहेत. "आरोपांची उत्तरे ज्योती देवरे देतीलच. बाई बोलली आणि आरोपांच्या फैरी सुरु झाल्या", असं म्हणत भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे.


User: Lok Satta

Views: 3.9K

Uploaded: 2021-08-21

Duration: 02:23