Jay Jay Swami Samarth | जिजा पडली बेशुद्ध, स्वामी देणार जीवदान

Jay Jay Swami Samarth | जिजा पडली बेशुद्ध, स्वामी देणार जीवदान

कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेत जखमी झालेली जिजा बेशुद्ध पडते तेव्हा स्वामी तिच्या औषधोपचारासाठी औषधी पाला घरी पोहोचवतात. मालिकेत काय घडणार पाहूया एक खास झलक.

User: Rajshri Marathi

Views: 5

Uploaded: 2021-08-21

Duration: 01:27

Your Page Title