देवमाणूस : Unknown facts about Devmanus | Zee Marathi

देवमाणूस : Unknown facts about Devmanus | Zee Marathi

झी मराठीवरील देवमाणूस या मालिकेने नुकताच सगळ्यांचा निरोप घेतला. पण या मालिकेने, त्याच्या कथानक आणि कलाकारांमुळे प्रेक्षकांची तितकीच पसंतीही मिळवली. या मालिकेत देवीसिंग एक एक खून करत जातो आणि त्याच्या या गुन्ह्यात डिंपल त्याला कशी साथ देते हे दाखवण्यात आलं. या मालिकेच्या सेटवर कलाकार अनेक रील्स बनवत असतात जे सोशल मीडियावर व्हायरल होतात पण बाकी त्यांचा बॉण्ड कसा होता हे जाणून घेऊया आजच्या Unknown Facts मध्ये.


User: Rajshri Marathi

Views: 2

Uploaded: 2021-08-21

Duration: 12:12

Your Page Title