Pune : पादचारी पुलावर सकाळपासून प्रेत पडून

Pune : पादचारी पुलावर सकाळपासून प्रेत पडून

Pune : पादचारी पुलावर सकाळपासून प्रेत पडून br br Pune : खडकी रेल्वे पादचारी पूल सकाळ पासून एका फिरस्ती इसमाची प्रेत पडले असल्याची सूचना खडकी पुणे पोलिसांना तसेच रेल्वे पोलिसांना दिल्यानंतर ही संध्याकाळी सात वाजेपर्यंत तसेच पडून आहे त्यामुळे माणुसकीला काळीमा फासणारी घटना. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना वारंवार विनंती करूनही अद्याप पोलिस घटनास्थळी पोहोचले नाही.


User: Sakal

Views: 766

Uploaded: 2021-08-21

Duration: 01:49

Your Page Title