Shivsena vs BJP (Pune) : पुण्यातील आर डेक्कन मॉलवर दगडफेक

Shivsena vs BJP (Pune) : पुण्यातील आर डेक्कन मॉलवर दगडफेक

Shivsena vs BJP (Pune) : पुण्यातील आर डेक्कन मॉलवर दगडफेकbr br Pune : पुण्यातील डेक्कन परिसरातील आर डेक्कन मॉलवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मालकीचा हा मॉल आहे. काही वेळापूर्वीच शिवसेनेने गुडलक चौकात आंदोलन केले. त्यानंतर मॉल वर शिवसैनिकांनी दगडफेक केली आहे. या दगडफेकीनंतर सध्या आर डेक्कन मॉल चे शटर बंद करण्यात आलं आहे.


User: Sakal

Views: 228

Uploaded: 2021-08-24

Duration: 01:02