दुस-यांसाठी जगण्यात काय अर्थ आहे? What does it mean to live for others? Valentine's Day

दुस-यांसाठी जगण्यात काय अर्थ आहे? What does it mean to live for others? Valentine's Day

आपण जीवन जगत असताना आपल्या कुटुंबाचा प्रथम विचार करावा. आपल्या कुटुंबाची आर्थिक भरभराटी व प्रगती कशी होईल यावर मेहनत घेतला पाहिजे. आपले संपूर्ण जीवन हे आपल्या कुटुंबाव्यतिरिक्त इतर कोणासाठीही आपण वाया घालवले नाही पाहिजे. म्हणून या व्हिडीओच्या माध्यमातून आपण दुस-यांसाठी जगण्यात काय अर्थ आहे? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - br br #Buldana #Lokmatbhakti #SatyapalMaharajKirtan #Kirtan2020br Subscribe - br नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Bhakti

Views: 6

Uploaded: 2021-08-24

Duration: 59:30

Your Page Title