Drugs पेक्षाही अधिक प्रभावी नशा आहे | More Intoxication than drugs | Sadhguru | Lokmat Bhakti

Drugs पेक्षाही अधिक प्रभावी नशा आहे | More Intoxication than drugs | Sadhguru | Lokmat Bhakti

सद्गुरू सांगतात कि , जर तुम्हाला पर्याय दिला, कोणत्याही व्यक्तीला, जर पर्याय निवडायला दिला, इथं रहायचंय का तिथं, तर ते नेहमीच म्हणतील, मला तिथं राहायचंय. आत्ता भले ते इथं अडकले असतील, पण इच्छा नेहमी सर्वोच्च ठिकाणी पोहचण्याचीच असते. फक्त इतकच की, आपल्याला त्यांना दाखवायला हवं, की दारूपेक्षाही उच्चकोटीची नशा उपलब्धये. ड्रग्स पेक्षाही अधिक प्रभावी नशा आहे. आयुष्यात वेगवेगळी सोंगं करण्यापेक्षा अधिक उत्तम गोष्टी आहेत. इतरांपेक्षा वरचढ होण्यापेक्षा अधिक प्रभावी गोष्टी आहेत. आपल्याला फक्त हे त्यांना दाखवून द्यायची गरज आहे, त्यांना हे समजावण्याची गरज आहे की तल्लीन होण्याची उत्तम साधनं आहेत, पहा हा सविस्तर विडिओ - br br #Lokmatbhakti #Sadhguru #Drugs #Intoxication br Subscribe - br नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Bhakti

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 08:54