आपल्या आजूबाजूला हे लोक असू द्या | Let these people be around you | Shri Pralhad Wamanrao Pai

आपल्या आजूबाजूला हे लोक असू द्या | Let these people be around you | Shri Pralhad Wamanrao Pai

जीवनामध्ये आपली ओळख ही अनेक लोकांबरोबर होत असते. नकळतपणे त्यांच्याबरोबर आपले रक्ताचे नाते जरी नसले तरी ते नाते घट्ट होत जाते. आपण जीवनामध्ये नेहमी चांगल्या लोकांची संगत करायला पाहिजे. चांगल्या लोकांची संगत केल्याने आपल्या जीवनामध्ये नेहमी चांगलेच घडते. त्यामुळे आपण नेहमी चांगल्या लोकांच्या सहवासात राहावे. म्हणून श्री प्रल्हाद वामनराव पै यांनी आपल्या आजूबाजूला कोणते लोक असले पाहिजे यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -br br #LokmatBhakti #Shripralhadwamanraopai #Amrutbol #Jeevanvidya #Peoplebr Subscribe - br नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Bhakti

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 06:58