Ranveer singh वर कोरोना इफेक्ट | Corona Virus Update | Lokmat Cnx.Filmy

Ranveer singh वर कोरोना इफेक्ट | Corona Virus Update | Lokmat Cnx.Filmy

एकीकडे संपूर्ण देशात कोरोनापासून कसा वचाव केला जाईल यावरच सर्व लक्ष लागले असताना बॉलिवूडचा रणवीर सिंहला मात्र अतरंगी गोष्टी सुचत असल्याचे पाहायला मिळत आहे. नेहमीच त्याच्या अतरंगी ड्रेसिंग स्टाइलने तो सा-यांचे लक्ष वेधून घेत असतो. नेहमीप्रमाणे आताही रणवीरने सा-यांचे लक्ष वेधले आहे. मात्र आता तर त्याने कळसच गाठला आहे. होय, रणवीरने असा फोटो पोस्ट करत त्याला कॅप्शनही दिली आहे की, क्वॉरंटाईन पिरयड नंतर होणारी त्याची अवस्था ! एकीकडे सेलिब्रटीमंडळी जनतेला आवाहन करत कशा रितीने खबरदारी पाळली पाहिजे अशा सुचना करत आहेत तर दुसरीकडे रणवीरला मात्र अशा उलट सुलट क्लृप्त्या सुचत असल्याचे पाहायला मिळत आहे. br br #lokmatcnxfilmy #RanveerSingh #coronavirus br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:22

Your Page Title