अर्चनाची मोलकरीण बनलीय सोशल मीडियाची स्टार | Archana Puran Singh | Lokmat CNX Filmy

अर्चनाची मोलकरीण बनलीय सोशल मीडियाची स्टार | Archana Puran Singh | Lokmat CNX Filmy

सोशल मीडियावर बऱ्याचदा कलाकार चर्चेत येत असतात. मात्र सोशल मीडियावर सामान्य व्यक्तीदेखील एका रात्रीत स्टार बनू शकतात. याचं ताजे उदाहरण म्हणजे रानू मंडल. त्यानंतर आता सोशल मीडियावर कलाकारांचे नोकरदेखील चर्चेत येताना दिसत आहेत. नुकतीच अभिनेत्री अर्चना पुरन सिंगची मोलकरीण सोशल मीडियावर चर्चेत आली आहे आणि तिचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. br br #LokmatNews #Lokmatcnxfilmy #archanapuransingh #lokmatcnxfilmy #Cnxfilmy br br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:26

Your Page Title