लॉकडाऊननंतर या स्टार्सची होणार लग्नं | Lockdown | Lokmat CNX Filmy

लॉकडाऊननंतर या स्टार्सची होणार लग्नं | Lockdown | Lokmat CNX Filmy

काही वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर आपण लग्नाच्या बेडीत अडकून कायमस्वरुपी सोबतच राहण्याचे स्वप्न काही बॉलिवूड कलाकारांनी पाहिले होते. मात्र कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु झाले आणि कलाकारांचा काहीअंशी हिरमोड झाला. मोठ्या थाटात लग्नसोहळा पार पाडण्याचे त्यांचे नियोजन पुढे ढकलावे लागले. लॉकडाऊनमुळे उत्साहात आणि राजेशाही थाटात ते लग्न करु शकत नसल्याने लॉकडाऊननंतरच या कलाकारांनी जणू लग्नाच्या बेडीत अडकण्याचा संकल्प केला असावा. आज आपण अशाच काही कलाकारांविषयी जाणून घेऊया... br #LokmatNews #lockdown #FarhanAkhtar #ShibaniDandekar #natashadalal #varundhawan br #Lokmatcnxfilmy br br #lokmatcnxfilmy #Cnxfilmy br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 02:51

Your Page Title