व्यक्ती आयुष्यात फेल का होते ? | Shri Pralhad Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

व्यक्ती आयुष्यात फेल का होते ? | Shri Pralhad Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

मागील वेबिनार मध्ये ‘जीवनमूल्ये’ या विषयाबद्दल मार्गदर्शन झाले. ‘जीवनमूल्ये’ (values of life) चा संबंध relationship management शी येतो. नातेसंबंध नीट सांभाळले तर उत्कर्ष उन्नती आपोआप होते.सध्याच्या युगात ‘मी –माझे, my life’ ही संस्कृती निर्माण झाली आहे. आपण सर्व एकमेकांवर इतके आवलंबून आहोत की its my life ऐवजी its our life म्हणणे संयुक्तिक ठरेल. याचे प्रमुख कारण म्हणजे आपण सर्वजण चैतन्यशक्तीने एकमेकांशी जोडले गेलो आहोत. या संदर्भात श्री.प्रल्हाद पै वीजेचे उदाहरण देतात., पहा हा सविस्तर विडिओ - br br #Lokmatbhakti #Jeevanvidya #Shripralhadwamanraopai br Subscribe - br नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Bhakti

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 32:36