अशी सुरू झाली अमिताभ जया यांची लव्हस्टोरी | Amitabh & Jaya Bachchan's Love Story | Lokmat CNX Filmy

अशी सुरू झाली अमिताभ जया यांची लव्हस्टोरी | Amitabh & Jaya Bachchan's Love Story | Lokmat CNX Filmy

बॉलिवूडमध्ये तब्बल चार दशकांचा काळ गाजवणाºया अभिनेत्री जया बच्चन यांचा आज (९ एप्रिल)वाढदिवस़ जया बच्चन यांनी वयाच्या १५ व्या वर्षी बॉलिवूड इंडस्ट्रीत पाऊल ठेवले आणि यानंतर कधीच मागे वळून पाहिले़ 3 जून 1973 रोजी जया अमिताभ यांच्या झाल्यात़ होय, दोघांनीही लग्न केले़ अर्थात हे लग्न एका अटीमुळे झाले होते़ आज याचबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत़br br #LokmatNews #cnxfilmy #AmitabhJaya Bachchan #lokmatcnxfilmy #Cnxfilmy br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 02:30

Your Page Title