Boney Kapoorच्या घरी आहेत कोरोना रुग्ण | Lokmat CNX Filmy

Boney Kapoorच्या घरी आहेत कोरोना रुग्ण | Lokmat CNX Filmy

कोरोनाचा फास दिवसेंदिवस आवळत असताना अलीकडे बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक बोनी कपूऱ यांच्या लोखंडवालास्थित ग्रीन एकर्समधील घरात काम करणारी एक व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळली होती. ही व्यक्ती म्हणजे बोनी कपूर यांच्याकडे काम करणारा एक घरगडी. गुरुवारी रात्री बोनी कपूर यांच्या घरी काम करणारे आणखी दोन नोकर कोरोना पॉझिटीव्ह आढळले.br स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, बोनी यांच्या घरी काम करणा-या आणखी दोघांना कोरोनाने ग्रासल्याचे स्पष्ट आहे. धक्कादायक म्हणजे, या दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याचे कळतेय आणि त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.br #LokmatNews #Boneykapoor #lokmatcnxfilmy #lokmatcnxfilmy #Cnxfilmy br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 01:46

Your Page Title