Renuka Deshpandeचा नवीन व्हिडिओ तुफान हिट | Rahul Deshpande with his Daughter | Lokmat cnx Filmy

Renuka Deshpandeचा नवीन व्हिडिओ तुफान हिट | Rahul Deshpande with his Daughter | Lokmat cnx Filmy

सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे हे लोकप्रिय आहेतच. पण तूर्तास तरी त्यांची लाडकी लेक त्यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय झाली आहे. होय, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर याच चिमुकलीची चर्चा आहे.br तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता तिचा आणखी एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. राहुल यांच्या मुलीचे नाव रेणुका आहे.br रेणुका या व्हिडीओत एका शॅम्पूची जाहिरात करताना दिसतेय. होय, बाबा लाईट्स, कॅमेरा आणि अ‍ॅक्शन म्हणतो आणि चिमुकली रेणुका कॅमे-यापुढे अ‍ॅक्शन करू लागते. माझ्या सुंदर केसांचे रहस्य, वापरा आणि जादू पाहा, असे ती म्हणते. br br #LokmatNews #cnxfilmy #renukadeshpande #rahuldeshpande #lokmatcnxfilmy #Cnxfilmy br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 04:29