कोल्हापुरातील शूटिंगचा मार्ग मोकळा | CoronaVirus Lockdown: Clear the way for filming in Kolhapur

कोल्हापुरातील शूटिंगचा मार्ग मोकळा | CoronaVirus Lockdown: Clear the way for filming in Kolhapur

मुंबई-पुण्यात वाढलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ग्रीन व ऑरेंज झोनमध्ये नियमांचे पालन करून चित्रीकरण करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे कोल्हापुरातील चित्रीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर चित्रनगरीतील दुसऱ्या स्टुडिओ उभारणीच्या कामाला बुधवारपासून सुरुवात झाली आहे.br br #LokmatNews #Coronavirus #kolhapur br br #lokmatcnxfilmy #Cnxfilmy br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 1

Uploaded: 2021-08-24

Duration: 01:25

Your Page Title