TikTok ही फालतू लोकांची कामं | Mukesh Khanna | Lokmat CNX Filmy

TikTok ही फालतू लोकांची कामं | Mukesh Khanna | Lokmat CNX Filmy

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर टिकटॉक विरूद्ध युट्यूब युजर्स यांच्यात घमासान पाहायला मिळतेय. टिकटॉक युजर्स टिकटॉकच्या बाजूने तर युट्यूबर्स युट्यूबच्या बाजूने किल्ला लढवत आहेत, पण या युद्धाने टिकटॉक तोंडाला फेस आणला आहे. काही दिवसांपूर्वी फैजल सिद्दीकी या टिकटॉक स्टारने अ‍ॅसिड हल्ल्याचे उदात्तीकरण करणारा व्हिडीओ शेअर केला आणि टिकटॉकविरोधातील संताप आणखी वाढला. टिकटॉकने लगेच फैजलचे अकाऊंट ब्लॉक केले़ पण तरीही लोकांचा राग निवळला नाही. याचा परिणाम काय तर टिकटॉकची रेटिंग पडायला लागली, आता या संपूर्ण प्रकरणावर अभिनेते मुकेश खन्ना यांनी प्रतिक्रिया दिली आहे.br मुकेश खन्ना यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत टिकटॉकची रेटिंग घसरल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.br br #LokmatNews #mukeshkhanna #lokmatcnxfilmy #tiktokbr #lokmatcnxfilmy #Cnxfilmy br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:24