सलमान खानची दादागिरी चालणार नाही | Abhijeet Bhattacharya Targeted Salman Khan | Lokmat CNX Filmy

सलमान खानची दादागिरी चालणार नाही | Abhijeet Bhattacharya Targeted Salman Khan | Lokmat CNX Filmy

अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड ढवळून निघाले आहे. नेपोटिजमच्या मुद्यावरचे आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळतेय. कंगना राणौत, सोनू निगम अशा अनेकांनी बॉलिवूडमधील घराणेशाहीवर निशाणा साधला. आता गायक अभिजीत भट्टाचार्य यानेही नेपोटिजमवरून थेट सलमान खानला लक्ष्य केले आहे. एखादे गाणे कोणी गायला हवे आणि कोण गाऊ नये हे ठरवणारा सलमान कोण? असा संतप्त सवाल त्याने विचारला आहे.br br #Salmankhan #AbhijeetBhattacharya #Lokmatcnxfilmy #lokmatcnxfilmy #Cnxfilmy br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 1

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:01

Your Page Title