Salman Khanने अनेकांची करिअर बरबाद केली | Sushant Singh Rajput | Lokmat CNX Filmy

Salman Khanने अनेकांची करिअर बरबाद केली | Sushant Singh Rajput | Lokmat CNX Filmy

सिनेइंडस्ट्रीत आपल्यावर कोणाचाही वरदहस्त नसल्याचं जाणत असणाऱ्या सुशांतला या झगमगणाऱ्या दुनियेतून आपल्याला दूर फेकूनही दिलं जाऊ शकतं अशी धास्ती एकेकाळी सतावत होती. त्याचं ट्विट पाहता हे लक्षात येतं. निधनानंतर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये सुरू असणा-या नेपोटीझम हा मुद्दा चर्चेत आला आहे. नुकतेच कंगणा राणौतने देखील पुन्हा एकदा नेपोटिझ मुद्दा समोर आणला आहे. मुळात ती नेहमीच याबाबत बोलत आली आहे.अनेकदा यावरून वादही झाले आहे. 'छिछोरे' नंतर सुशांतकडे 7 सिनेमा होते मात्र ते सिनेमा एक-एक करून त्याच्या हातून निसटले. त्यामुळे तो सुद्धा नेपोटिझमचा शिकार झाल्याचं बोललं जात आहे. कंगाना रणौतनं सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येसाठी नेपोटिझम आणि बॉलिवूडकरांना जबाबदार धरलं आहे. कंगणा पाठोपाठ बॉलिवूड दिग्दर्शक अभिनव सिंह कश्यप यांनी याच मुद्द्यावरवरून अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत.br br #lokmat #SushantSinghRajput #SalmanKhan #Lokmatcnxfilmy #lokmatcnxfilmy #Cnxfilmy br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:03

Your Page Title