Vidyut jamwal आणि Kunal Khemuने केला बाॅलिवूडचा पर्दाफाश | Lokmat CNX Filmy

Vidyut jamwal आणि Kunal Khemuने केला बाॅलिवूडचा पर्दाफाश | Lokmat CNX Filmy

बॉलिवूडमध्ये सध्या नेपोटिझमच्या मुद्यावरून मोठा वाद पेटला आहे. एवढेच नाही तर या वादाच्या पार्श्वभूमीवर अनेक कलाकार त्यांना मिळालेल्या सापत्न वागणुकीबद्दल बोलू लागेल आहेत. आता अभिनेता विद्युत जामवाल आणि कुणाल खेमू या दोघांनी बॉलिवूडची पोलखोल करत ट्विट केले आहे.br काल 29 जूनला डिज्नी प्लस हॉटस्टारने एक व्हर्च्युअल इव्हेंट घेतला. या इव्हेंटमध्ये सात सिनेमे आपल्या ओटीटीवर रिलीज करण्याची घोषणा डिज्नी प्लस हॉटस्टारने केली. br या व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये अजय देवगण, अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, आलिया भट, वरूण धवन अशा कलाकारांना सामील करण्यात आले. कारण डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणा-या सिनेमांच्या यादीत या सर्वांचे सिनेमे होते. मात्र विद्युत जामवाल व कुणाल खेमू यांचे सिनेमे या यादीत असूनही त्यांना या इव्हेंटपासून दूर ठेवले गेले. विद्युत व कुणालने याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या चाहत्यांनाही याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे.br #lokmat #Lokmatcnxfilmy #Vidyutjamwal #KunalKhemu #lokmatcnxfilmy #Cnxfilmy br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:06

Your Page Title