Akshay Kumar आणि Sonu Soodला द्या भारतरत्न | Bharatratna Awards | Lokmat CNX Filmy

Akshay Kumar आणि Sonu Soodला द्या भारतरत्न | Bharatratna Awards | Lokmat CNX Filmy

कोरोना विषाणूने संपूर्ण देशात थैमान घातले आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या संकटाच्या काळात अनेक मदतीचे हात पुढे आलेत. बॉलिवूड सेलिब्रिटींनीही आपआपल्या परीने गरजूंना मदतीचा हात दिला. अक्षय कुमारने पीएम फंडात 25 कोटींची मदत दिली. इंडस्ट्रीतील हातावर पोट असणा-या शेकडो कलाकारांना आर्थिक मदत केली. पीपीई किट्स वाटल्या. तर सोनू सूदने हजारो स्थलांतरीत मजुरांना आपआपल्या गावी सुरक्षित पोहोचवले. लॉकडाऊन काळात या दोन्ही स्टार्सच्या कामाची दखल आता नेटक-यांनी घेतली असून या दोघांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. सोशल मीडियावर या मागणीने जोर धरला आहे.br br #lokmat #BharatratnaAwards #AkshayKumar #SonuSood #LokmatCNXFilmy #lokmatcnxfilmy #Cnxfilmy br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:04