छत्रपती शिवाजी महाराजांची थट्टा खपवून घेणार नाही | Agrima Jashua On Chhatrapati Shivaji Maharaj

छत्रपती शिवाजी महाराजांची थट्टा खपवून घेणार नाही | Agrima Jashua On Chhatrapati Shivaji Maharaj

सोशल मीडियात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआवर कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. अग्रिमा जोशुआने विनोदाच्या शैलीतून छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने सोशल मीडियात संताप व्यक्त करण्यात आला होता, अनेकांनी तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.br br #lokmat #ChhatrapatiShivajimaharaj #Agrimajashua #hindureligion #Lokmatcnxfilmy #lokmatcnxfilmy #Cnxfilmy br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 2

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:55

Your Page Title