Rhea Chakrabortyचा पर्दाफाश; ड्रग्ज घेतानाचा Video Viral | Rhea & Sushant Singh Rajput Smoking Drugs

Rhea Chakrabortyचा पर्दाफाश; ड्रग्ज घेतानाचा Video Viral | Rhea & Sushant Singh Rajput Smoking Drugs

सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आतापर्यंत म्हणत होती की ती ड्रग्सचे सेवन कधीच करत नाही. मात्र आता तिचे पितळ उघडे पडले आहे. रियाने मुंबई सेशन कोर्टात जामीन अर्ज करत आपण निरपराध आहोत आणि आपल्याला या गुन्ह्यात अडकवण्यात आल्याचे म्हटले आहे. मात्र हा व्हिडिओ पाहिल्यानंतर रिया खोटं बोलत असल्याचं समोर आले आहे. एका वृत्तवाहिनीने सुशांत आणि रियाचे दोन व्हिडिओ शेअर केले आहेत. ज्यात स्पष्ट दिसते आहे की रिया ड्रग्सचे सेवन करते आहे आणि ती खोटं बोलते आहे., पहा हि सविस्तर बातमी - br सौजन्य -ani news br #lokmat #RheaChakraborty #SushantSinghRajput #Drugs br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 02:59

Your Page Title