महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी Lata Mangeshkar Award - Usha Mangeshkar यांना जाहीर Lokmat CNX Filmy

महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी Lata Mangeshkar Award - Usha Mangeshkar यांना जाहीर Lokmat CNX Filmy

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जेष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना जाहीर करण्यात आला आहे. 5 लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. अमित विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने सन 2020-21 साठीच्या पुरस्कारासाठी ही निवड केली. br br #lokmatcnxfilmy #Cnxfilmy #LataMangeshkarAward #UshaMangeshkar br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 3

Uploaded: 2021-08-24

Duration: 02:14

Your Page Title