Nivedita Saraf यांचं जल्लोषात स्वागत | Agga Bai Sasubai | Lokmat Cnx Filmy

Nivedita Saraf यांचं जल्लोषात स्वागत | Agga Bai Sasubai | Lokmat Cnx Filmy

स्मॉल स्क्रीनवरील अग्गबाई सासूबाई या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे....या मालिकेतील सगळीच कॅरेक्टर्स प्रेक्षकांना आवडतात खासकरून आसावरी, बबड्या... या दोघांचं बॉण्डिंग मस्त जुळून आलं होतं. मात्र गेले काही दिवस या मालिकेच्या शूटिंगला ब्रेक लागला होता. कारण आसावरी म्हणजे निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण झाली होती...त्यामुळे त्यांना १४ दिवस घरात कॉरंन्टाईन व्हाव लागल होतं. मात्र आता प्रेक्षकांसाठी आनंदाची बाब म्हणजे निवेदिता सराफ यांची दुसरी कोवीड टेस्ट नेगेटिव्ह आली आहे आणि त्यामुळे त्यांनी शूटिंगला सुरुवातदेखिल केलीय....यावेळी सेटवर त्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. br br #Aggabaisasubai #Niveditasaraf #lokmatcnxfilmy #Cnxfilmy br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 2

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:05

Your Page Title