सईची झाली एन्गेजमेण्ट Photos | Bigg Boss Marathi Sai Lokur Engagement Pics | Lokmat Cnx Filmy

सईची झाली एन्गेजमेण्ट Photos | Bigg Boss Marathi Sai Lokur Engagement Pics | Lokmat Cnx Filmy

मराठी बिग बॉस फेम सई लोकूरसध्या चर्चेत आलीय नुकतच तिने इन्स्टाग्रावर एका व्यक्तीसह पाठमोरा फोटो शेअर करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता हा फोटो सईने शेअर केल्यापासून सईबरोबरची ही व्यक्ती कोण या चर्चांना उधाण आलं होतं. आणिु आता या चर्चांना सईने पुर्णविराम दिला आहे...कारण सईची तीर्थदीप रॉयशी एन्गेजमेंट झाली आहे. या खास क्षणाचे एक्सक्लुसिव्ह फोटो सईने लोकमतच्या प्रेक्षकांशी शे्अर केले आहेत. पाहूयात त्याचीच एक झलकbr br #Sailokur #Engagement #lokmatcnxfilmy #Cnxfilmy br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 1

Uploaded: 2021-08-24

Duration: 02:19

Your Page Title