ठाकरे सरकारवर कंगनाचा पुन्हा हल्लाबोल | Kangana Ranaut On Thackeray Sarkar | Lokmat CNX Filmy

ठाकरे सरकारवर कंगनाचा पुन्हा हल्लाबोल | Kangana Ranaut On Thackeray Sarkar | Lokmat CNX Filmy

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेनेमध्ये सुरू असलेले शाब्दिक युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाही आहे. एकीकडे शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगना हा विषय आमच्यासाठी संपला असलयाचं म्हटलं असली तरी कंगना राणौतकडून याविषयी ट्विटरवरून टिवटिव सुरूच आहे. दरम्यान, आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडिओ शेअर करत कंगनाने शिवसेनेच्या सध्याच्या भूमिकेवर निशाणा साधला आहे.br #lokmat #Kanganaranaut #ThackeraySarkar #Sharadpawar #BJP br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:59

Your Page Title