अमृताचा ग्लॅमरस फोटो पाहून फॅन्स फिदा | Amruta Khanvilkar Glamours Photo | Lokmat CNX Filmy

अमृताचा ग्लॅमरस फोटो पाहून फॅन्स फिदा | Amruta Khanvilkar Glamours Photo | Lokmat CNX Filmy

स्त्रीचं सौंदर्य अधिक खुलुन दिसतं ते साडीमध्ये .....आणि मराठी तारकादेखील आपले साडीमधले गॉर्जिअस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करून आपली एक हटके अदा दाखवत असतात. नुकतच अभिनेत्री अमृता खानविलकरने देखील पांढऱ्या रंगाच्या साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि तिचे हे ग्लॅमरस फोटो पाहून फॅन्स फिदा झाले ....या साडीवर शोभून दिसतील असे खास झुमके तिने घातले आहेत.br अमृता या साडीत खूपच सुंदर दिसते आहे. br br #AmrutaKhanvilkar #GlamoursPhoto #lokmatcnxfilmy #Cnxfilmy br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 4

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:01

Your Page Title