Sukhi Mansacha Sadara कोजागिरी पौर्णिमा | Kojagiri Pornima Celebrated | Bharat Jadhav | Kedar shinde

Sukhi Mansacha Sadara कोजागिरी पौर्णिमा | Kojagiri Pornima Celebrated | Bharat Jadhav | Kedar shinde

शरद पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमेची रात्र जागवून हिंदू धर्मात लक्ष्मी आणि इंद्राची आराधना केली जाते. चांगल्या आरोग्यासाठी कोजागिरीच्या रात्री व्रत केलं जातं. याच कोजागिरीचं पूजन सुखी माणसाचा सदरा या मालिकेत करण्यात येतंय. तसंच कोजागिरी पौर्णिमा म्हटलं की परंपरेनुसार दुधसाखरेचा प्रसाद हा आलाच. त्यामुळे या घरातही ही सगळी तयारी करण्यात येतेय. हा सण सगळ्यांनी एकत्र मिळून साजरा करायचा असतो. सो इथे देखील शेजारी-पाजारी सगळे एकत्र मिळून चंद्राची पूजा करतात. कोजागिरीच्या दिवशी चंद्राला दुधात पाहण्याची प्रथा आहे. तसंच पूजेनंतर रात्र जागवण्यासाठी गाणी म्हटली जातात. या मालिकेतही असा सगळा साग्रसंगीत कार्यक्रम पाहायाला मिळणार आहे.br br #lokmatcnxfilmy #Cnxfilmy #SukhiMansachaSadara #Kojagiripornima #BharatJadhavbr आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 2

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:07

Your Page Title