ऑफ सेट धम्माल मस्ती | Mazhya Navryachi Bayko Cast Off Set Fun | Lokmat CNX Filmy

ऑफ सेट धम्माल मस्ती | Mazhya Navryachi Bayko Cast Off Set Fun | Lokmat CNX Filmy

स्मॉल स्क्रीनवरील हिट मालिका म्हणजे माझ्या नव-याची बायको.... या मालिकेत शनाया, गॅरी, आणि राधिका br हे त्रिकूट रंगत आणतात....कधी शनाया राधिकावर निशाना साधताना दिसते तर कधी राधिका तिला पलटवार करते आणि यात गॅरीदेखील मागे नाही. त्याचे कटकारस्थान हे काही नवे नाहीत...त्याच्या एक ना अनेक करामती प्रेक्षकांना खिळवून ठेवतात.....br सध्या करोनाच्या पाश्वभूमीवरदेखील या मालिकेचे शूटिंग सुरू आहे मात्र आपल्या हेक्टिक शूटिंगच्या दरम्यान हे कलावंतं मजामस्ती करताना दिसतात..br br #Lokmat #Set #MazhyaNavryachiBayko #Castbr आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:44

Your Page Title