Chandra Aahe Sakshila मालिकेच्या माध्यमातून Subodha Bhaveची नवीन इनिंग | Lokmat CNX Filmy

Chandra Aahe Sakshila मालिकेच्या माध्यमातून Subodha Bhaveची नवीन इनिंग | Lokmat CNX Filmy

सुबोध भावे मराठी सिनेसृष्टीमधला एक बेस्ट अक्टर....त्याच्या अँक्टिंगची कमाल आपण अनेक सिरीअल आणि फिल्मसमधून पाहिली....आणि आता लवकरच सुबोध आणखी एका सिरीअलमधून आपल्या भेटीला येतोय....चंद्र आहे साक्षीला या सिरीअलमधून तो श्रीधर आणि स्वातीची लव्हस्टोरी घेऊन येतोय., पहा हा सविस्तर विडिओ - br br #lokmatcnxfilmy #ChandraAaheSakshila #Subodhbhave br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:11