स्मॉल स्क्रीनवर 'शुभमंगल ऑनलाईन' | Shubh Mangal Online | New Marathi Serial | Lokmat CNX Filmy

स्मॉल स्क्रीनवर 'शुभमंगल ऑनलाईन' | Shubh Mangal Online | New Marathi Serial | Lokmat CNX Filmy

कोरोना , लॉकडाऊन याने आपल्या आयुष्यात थोडं नैराशं आलं आहे मात्र या सगळ्या नेगेटिव्हीमध्ये आपल्याला रिफ्रेश कऱण्याासाठी स्म़ॉल स्क्रीनवर नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला br येतेय शुभमंगल ऑनलाईन....br लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्वाचा टप्पा......म्हणतात ना लग्न पाहावं करून आणि घर पाहाव बांधून.....आणि घरात मुला किंवा मुलीचं लग्न म्हटलं की पूर्वी विवाहसंस्थेत रितसर नाव नोंदणी केली जायची. मात्र, आता जमाना ऑनलाईनचा आहे त्यामळे स्मॉल स्क्रीनवर देखील शुभमंगल ऑनलाईन पाहायला मिळणार आहे.....आणि ऑनलाईन शुभमंगल असल्यामुळे वधू-वराचं एकमेंकांना पाहणं, एकमेकांशी चॅटींग करणं हेदेखील ऑनलाईनचं या मालिकेत दाखवण्यात आलं आहे.......इथे थोडे शॉट्स टाक...किंवा फोटो)br प्रत्येक शॉट हा परफेक्ट व्हावा यासाठी या मालिकेची संपूर्ण टीम मेहनत घेतेयययbr सौजन्य - कलर्स मराठी br #lokmatcnxfilmy #ShubhMangalOnline #NewMarathiSerialbr आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 1

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:17

Your Page Title