सिद्धार्थ म्हणजे पक्का फॅमिली मॅन | Siddharth Jadhav Birthday | Lokmat CNX Filmy

सिद्धार्थ म्हणजे पक्का फॅमिली मॅन | Siddharth Jadhav Birthday | Lokmat CNX Filmy

सिध्दार्थ जाधव....मराठी सिनेसृष्टीतला मोस्ट एनजेटिक हिरो....त्याचा क़़ॉमेडीता तडका, हास्याचा घमाका म्हणजे फॅन्सचं तीन तास फूल टू एन्टरटेनिंग पॅकेज....काही माणसं ही फक्त दुस-याला आनंद देण्यासाठीच जणू जन्माला येतात आणि सिध्दार्थ हा त्यातलाच एक....हास्याचं टॉनिक देत तो समोरच्याला क्षणात स्ट्रेसलेस करतो....त्यामुळेच तो वाटतो आपला सिध्दू ....सिध्दार्थ जाधवचा आज वाढदिवस आहे त्यामुळे याच निमित्ताने आम्ही हा खास रिपोर्ट घेऊन आलो आहोत.br br #lokmatcnxfilmy #SiddharthJadhav #SiddharthJadhav Birthday br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 04:41

Your Page Title