शर्लिन चोप्राने साधला दीपिकावर निशाणा | Sherlyn Chopra on Deepika Padukone | Lokmat CNX Filmy

शर्लिन चोप्राने साधला दीपिकावर निशाणा | Sherlyn Chopra on Deepika Padukone | Lokmat CNX Filmy

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्युप्रकरणी गेल्या तीन महिन्यांपासून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसेच या प्रकरणाने राजकीय वळण घेतले आहे. मात्र गेल्या सव्वातीन महिन्यांपासून सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी सुरू असलेला तपासाचा तिढा आता सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सेंट्रल फॉरेंसिक सायन्स लॅबमधील CFSL) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुशांत सिंह राजपूतची हत्या झाल्याचे कुठलेही पुरावे मिळालेले नाहीत. सीएफएसएलने सुशांत सिंह राजपूतच्या वांद्रे येथील राहत्या घरी क्राइम सीनचे रिक्रिएशन केले होते. त्यामध्ये सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू गळफास घेतल्यानेच झाल्याचे समोर आले. दरम्यान सीएफएसएलने आपला हा अहवाल सीबीआयला सुपूर्द केला आहे अशी चर्चा आहे. मात्र या अहवालाला अधिकृत दुजोरा सीबीआयकडून लवकरच देण्यात येण्याची शक्यता आहे.br br #lokmatcnxfilmy #SherlynChopra #DeepikaPadukone #Lokmatbr आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 05:54

Your Page Title