देवदत्तचा सुरेख किल्ला | Devdatta Nage | Diwali 2020 | Lokmat CNX Filmy

देवदत्तचा सुरेख किल्ला | Devdatta Nage | Diwali 2020 | Lokmat CNX Filmy

महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये गडकिल्लांचं महत्त्व खूपच आहे.....शिवरायांचे आठवावे रुप, शिवरायांचा आठवावा प्रताप असं म्हटलं जातं ....खरंच शिवरायांचं शौर्य महाराष्ट्राच्या किल्लांतून, कडे-कपा-यातून आजही दिसून येतं आणि महाराष्ट्राचं हे वैभवशाली रुप दिवाळीमध्ये मातीच्या किल्ल्यातून देखील जपलं जातं. दिवाळी आली की अंगणामध्ये किंवा मोकळ्या मैदानामध्ये किल्ले बनवण्याची परंपरा अनेक वर्षे चालत आली आहे. मात्र आता सिमेंट कॉनक्रिटच्या काळात ही परंपरा कमी होत चालली असल्याचं खंत अभिनेता देवदत्त नागे यांनी व्यक्त केली आहे....त्यांनी इन्स्टाग्रामवर याबाबत एक पोस्ट टाकली आहे. हे सारंकाही आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत पण तुम्ही आमच्या सीएनएक्स फिल्मी या युट्युब चॅनलला सबसाईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करालया विसरू नका...तसंच तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे व्हिडिओच्या शेवटी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा…br प्रसिध्द अभिनेते देवदत्त नागे यांनी आपल्या घराच्या अंगणात साकारलेली शिवाजी महाराजांच्या किल्ल्याची मातीची प्रतिकृती इन्स्टाग्रामवरून आपल्या फॅन्सशी शेअर केली आहे. आणि याफोटोसह एक पोस्ट टाकत एक खंत व्यक्त केलीय....या पोस्टमध्ये ते म्हणतात  खंत ह्याची क़ी दिवाळीचे किल्ले” ह्या पेक्षा “Halloween” चे pics जास्त बघायला मिळाले.br br #lokmatcnxfilmy #DevdattaNage #Diwali2020 br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 02:20

Your Page Title