Abhijit Kelkarचा मोठा निर्णय; प्लाझ्मा करणार दान | Abhijeet Kelkar Interview | Lokmat CNX Filmy

Abhijit Kelkarचा मोठा निर्णय; प्लाझ्मा करणार दान | Abhijeet Kelkar Interview | Lokmat CNX Filmy

कोरोनासारख्या रोगावर मात करून अभिनेता अभिजीत केळकर ख-या अर्थाने कोरोना फायटर ठरलाय.....…योग्यवेळी औषधौपचार घेऊन आता त्याने पुन्हा शूटिंगला सुरुवात देखील केलीय....तसंच लवकरच प्लाझ्मा दान करणार असल्याचा खुलासा त्याने केलाय....br मात्र त्याचा हा कोरोनाचा काळ कसा होता हे जाणून घेण्यासाठी अभिजीत केळकरशी केलेली ही खास बातचीत br br #Abhijeetkelkar #Covid19 #singingstar #lokmatcnxfilmy #Cnxfilmy br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 26:06

Your Page Title