सुनिल शेट्टीची मुलं Athiya Shetty,Aahaan Shetty नेपोटिझमच्या विळख्यात | Sunil Shetty On Nepotism

सुनिल शेट्टीची मुलं Athiya Shetty,Aahaan Shetty नेपोटिझमच्या विळख्यात | Sunil Shetty On Nepotism

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूपासून बॉलिवूडमधील नेपोटिज्मचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावर अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी आपापली मते मांडली आहेत. आता अभिनेता सुनील शेट्टी याने यावर आपली भूमिका मांडली आहे. सुनील शेट्टीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, नेपोटिज्म डिबेट दरम्यान अथिया किंवा अहानचं नाव आलं तर त्याला फार त्रास होतो. इतकेच नाही तर सुनील शेट्टी असंही म्हणाला की, प्रत्येक मुलाला किंवा मुलीला त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा अधिकार आहे. तसेच त्याने इतर पालकांना सल्ला दिलाय की, आपल्या मुलांना त्यांना जे आवडतं ते करू द्या.br br #SunilShetty #AthiyaShetty #AahaanShetty #Nepotism #lokmatcnxfilmy #Cnxfilmy br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 1

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:16

Your Page Title