Payal Ghosh लैंगिग अत्याचार प्रकरणी होणार चौकशी | Anurag Kashyap | Lokmat CNX Filmy

Payal Ghosh लैंगिग अत्याचार प्रकरणी होणार चौकशी | Anurag Kashyap | Lokmat CNX Filmy

लैंगिक शोषणाच्या आरोपाचा सामना करत असलेला बॉलिवूडमधील दिग्दर्शक अनुराग कश्यप याला आता मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागणार आहे. अभिनेत्री पायल घोषने अनुराग कश्यपविरूद्ध ओशिवरा पोलीस ठाण्यात लैंगिक शोषणाबद्दल गुन्हा दाखल केला होता. पायल सतत त्याच्या अटकेची मागणी करत आहे, त्यामुले आता मुंबई पोलिसांनी अनुराग कश्यप याला चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळी 11 वाजता त्याला मुंबई पोलिसांसमोर हजर रहावं लागणार आहे. br br #PayalGhosh #lokmatcnxfilmy #Cnxfilmy #AnuragKashyap br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:17

Your Page Title