प्रार्थना बेहरेचा हसरा प्रवास | Prarthana Behere Life Story | Lokmat CNX Filmy

प्रार्थना बेहरेचा हसरा प्रवास | Prarthana Behere Life Story | Lokmat CNX Filmy

प्रार्थना बेहेर मराठी इंडस्ट्रीमधलं एक बोलक व्यक्तीमत्व...तिच्या सिेनेमांची जेवढी चर्चा होते तेवढीच तिच्या हास्याची .. एक अभिनेत्री म्हणून प्रार्थनाचा प्रवास थक्क करणारा आहे. सो आजच्या या स्पेशल रिपोर्टमधून आपण पाहणार आहोत प्रार्थनाची इंडरेस्टींग जर्नी..तिचा जन्म गुजरातचा....पण आहे ती महाराष्ट्राची लाडकी.पहा हा सविस्तर विडिओ - br br #lokmatcnxfilmy #PrarthanaBehere #LifeStory br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 5

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:34

Your Page Title