Sang Tu Ahes Ka Serial | सिद्धार्थ चांदेकर आणि सानिया चौधरीची लव स्टोरी उलघडणार | Lokmat CNX Filmy

Sang Tu Ahes Ka Serial | सिद्धार्थ चांदेकर आणि सानिया चौधरीची लव स्टोरी उलघडणार | Lokmat CNX Filmy

मनोरंजनाच्या प्रवाहात नवनवे प्रयोग करणारी स्टार प्रवाह वाहिनी अशीच एक नव्या धाटणीची मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या मालिकेचं नाव आहे ‘सांग तू आहेस का?’ सध्या या मालिकेच्या प्रोमोजनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. खऱ्या प्रेमाचा शेवट कधीच होत नाही असं म्हणतात. ‘सांग तू आहेस का’ मालिकेच्या निमित्ताने अशीच एक अनोखी प्रेमकथा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. खास बात म्हणजे लव्हस्टोरी आणि हॉरर या दोन्ही जॉनरचा अनोखा मिलाफ या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. सिद्धार्थ चांदेकर, शिवानी रांगोळे आणि सानिया चौधरी या मालिकेत मुख्य भूमिकेत असणार आहेत. br br #Lokmatcnxfilmy #Siddharthchandekar #Starpravah #Sangtuaaheska #Shivanirangole #Marathiserial #Comingsoon #Saniachaudharybr आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 1

Uploaded: 2021-08-24

Duration: 01:47