मयूरी देशमुख साकारणार हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका | Mayuri Deshmukh Debut Hindi Television Serial

मयूरी देशमुख साकारणार हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका | Mayuri Deshmukh Debut Hindi Television Serial

काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री मयुरी देशमुखचा नवरा आशुतोष भाकरेने आत्महत्या केली. या दुःखातून सावरत मयुरीने पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे. मयुरी हिंदी मालिकेत काम करतेय. मयुरी देशमुखचं हिंदीत पदार्पण होत आहे , कोणती आहे हि मालिका ? आणि काय भूमिका मयुरी साकारणार आहे ? यासाठी हि मुलाखत संपूर्ण पहा -br br #Lokmatcnxfilmy #Cnxfilmy #Mayurideshmukh #Marathiactress #Entertainmentnewsbr आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 1

Uploaded: 2021-08-24

Duration: 22:19