सैतान कोण आहे ? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

सैतान कोण आहे ? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

आपल्या आयुष्यातील विरोधकच आपला सैतान असतो. आपल्याला सैतानाला शोधण्यासाठी लांब जाण्याची आवश्यकता नाही. कारण आपल्या जवळचीच व्यक्ती ही आपल्यावर मोठ्या प्रमाणामध्ये जळत व आपला राग करत असते. किंबहुना त्यांना आपली होत असलेली प्रगती बघवत नाही. आपला स्वत:चा आयुष्यामध्ये कसा पराभव व अपयश येते आहे त्याची ते वाट बघत असतात. त्यामुळे सैतानाला शोधायला जास्त लांब जाऊ नका. कारण तो आपल्या जवळच असतो. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी सैतान कोण आहे? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - br br #SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhaktibr Subscribe - br br नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Bhakti

Views: 2

Uploaded: 2021-08-24

Duration: 07:25

Your Page Title