ड्रग्स प्रकरणावर बॉबी देओल काय म्हणाला? Bobby Deol on Drugs issue in Bollywood | Lokmat CNX Filmy

ड्रग्स प्रकरणावर बॉबी देओल काय म्हणाला? Bobby Deol on Drugs issue in Bollywood | Lokmat CNX Filmy

सुशांत सिगं राजपूतच्या आत्महत्येनंतर गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडमध्ये ड्रग्स प्रकरण चांगलेच गाजत आहे. या प्रकरणामध्ये आता बॉलिवूडची अनेक मोठमोठी नावे आता बाहेर येत आहेत. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणावर बॉबी देओल काय म्हणाले आहेत त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - br br #Lokmatcnxfilmy #DrugsCase #Bobbydeol #Bolltwood #Entertainmentnewsbr आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 1

Uploaded: 2021-08-24

Duration: 01:38

Your Page Title