‘मराठी बिग बॉस' चं तिसरं सीझन लवकरच आपल्या भेटीला | Bigg Boss Marathi Season 3 | Lokmat CNX Filmy

‘मराठी बिग बॉस' चं तिसरं सीझन लवकरच आपल्या भेटीला | Bigg Boss Marathi Season 3 | Lokmat CNX Filmy

आता मराठी बिग बॉस परत आपल्या भेटीला येतंय म्हटल्यावर चर्चा तर होणारच ना? २०२१ मध्ये या शोचं नवं पर्व येणार असल्याचं बोललं जातंय....मीडिया रिपोर्टनुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे या शोचे मेकर्स बिग बॉसचं नवं पर्व नवं वर्षात नव्या धमाक्यात आणण्याच्या विचारात आहेत. br br #lokmatcnxfilmy #Biggbossmarathi #maheshmanjrekarbr आमचा video आवडल्यास धन्यवाद.

User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 02:00