शंकराचे " सोम " नाव महत्त्वाचे का ? Sadhguru | Motivation | Lokmat Bhakti

शंकराचे " सोम " नाव महत्त्वाचे का ? Sadhguru | Motivation | Lokmat Bhakti

शंकराचे सोम हे एक महत्वाचे नाव आहे. भगवान शंकर हे कैलास पर्वतावर तपश्चर्या करण्यासाठी बसले होत. शंकराला बघून अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. शंकराची शरीररचना ही मानवापेक्षा फार विचित्र होती. सर्वत्र शंकराचा विचार हा अनेक लोकांच्या मनामध्ये येत होता. हे सगळे पाहून पार्वती देखील कैलाश पर्वतावर शंकराला भेटायला गेली. शंकराला भेटल्यावर पार्वती म्हणाली की मी या माणसाबरोबरच लग्न करणार आहे. पण शंकराची शरीररचना ही फार विचित्र असल्यामुळे पार्वतीच्या आईने या लग्नाला विरोध केला. तेव्हा शंकराने मनुष्याचे रूप धारण करत पार्वतीच्या आीसमोर उभा राहिला. तेव्हा पार्वतीची आई या माणसाबरोबरच तू विवाह करशील असे का म्हणाली ? यावर सद्गुरुंनी उत्तम मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - br br #Sadhguru #LokmatBhakti #motivationvideobr Subscribe - br नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Bhakti

Views: 1

Uploaded: 2021-08-24

Duration: 05:21

Your Page Title