मिलिंद एका नव्या अंदाजात | Milind Soman | Annu Kapoor | Purashpur | Lokmat CNX Filmy

मिलिंद एका नव्या अंदाजात | Milind Soman | Annu Kapoor | Purashpur | Lokmat CNX Filmy

मिलिंद सोमण आणि कॉन्ट्रवर्सी हे काही नवं नाही....करिअरच्या सुरुवातीलाच न्यूड फोटो शूट करून तो चर्चेत आला होता आणि आता पुन्हा एकदा ऑन आणि ऑफ स्क्रीन त्याची चर्चा बीटाऊनमध्ये रंगताना दिसतेय....नुकताच मिलिंद सोमण गोव्याच्या समुद्रकिना-यावर न्यूड रनमुळे चर्चेत आला होता. याच मिलिंदची आता नव्याने चर्चा होतेय... कारण काय तर त्याचा नवा अवतार. होय, त्याचा नवा अवतार पाहून सर्व जण थक्क झाले आहेत. यावरच आम्ही घेऊन आलोय या खास रिपोर्ट ...br br #lokmatcnxfilmy #AnnuKapoor #MilindSoman #Purashpur br br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 2

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:05

Your Page Title